Talathi recruitment | 3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | 3 हजार 628 पदे निर्मितीला राज्य शासनाची मान्यता

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | 3 हजार 628 पदे निर्मितीला राज्य शासनाची मान्यता तलाठी भरती (Talathi Recruitment) आणि मंडळ अधिकारी (Circle officer) पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे […]

Arogyavardhini Center | आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकारी यांची रिक्त पदे भरणार – डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकारी यांची रिक्त पदे भरणार – डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री पुणे : आयुष्यमान भारत योजनेतून (Ayushman Bharat Yojna ) राष्ट्रीय आरोग्य अभिया अभियाना (NUHM) अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रात (Arogyavardhini center) 1406 समुदाय व आरोग्य अधिकारी (community health officer) यांची पदे रिक्त होती त्यानुसार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे […]

Dr. Ganesh Devi | ‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी – अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत ‘भारत जोडो’ महाराष्ट्रातील यात्रेच्या छायाचित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शन पुणे : “राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी १०२ वर्षांपूर्वी देशभर झपाटून प्रवास केला. हजारो अनुयायांना स्वातंत्र्यसंग्रामात आणले. आज राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेतून (Bharat Jodo Yatra) तितक्याच झपाट्याने प्रवास करताहेत. […]

Water Distribution | शहरातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारीबाबत पालकमंत्री 12 डिसेंबर ला घेणार बैठक 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

शहरातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारीबाबत पालकमंत्री 12 डिसेंबर ला घेणार बैठक | महापालिका आणि पाटबंधारेचे अधिकारी राहणार उपस्थित पुणे | शहरात गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठ्या (Water Distribution) बाबतच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत पालकमंत्र्यानी नुकतीच बैठक घेतली होती. मात्र यात पाटबंधारे (Irrigation) आणि महापालिका (PMC Pune) अधिकारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर पाटबंधारे आणि महापालिका यांच्यात […]

Health check-up camp for women journalists | सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महिला पत्रकारांसाठी दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे

सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महिला पत्रकारांसाठी दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन पुणे : श्रीमती सोनिया गांधी (Soniya Gandhi Birthday) यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहात महिला पत्रकारांसाठी (Women Journalists) आयोजिलेल्या दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे (health check-up cam) उद्घाटन बुधवारी झाले. पुणे श्रमिक पत्रकार संघ, (PUWJ) पूना हॉस्पिटल (Poona Hospital) […]

Water problem of Baner-Balewadi-Sus-Mhalunge | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..! बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे (Baner-Balewadi-Sus-Mhalunge) येथील  पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी व समस्या जाणुन घेण्यासाठी बालेवाडी येथे मा.नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांच्या मागणी नुसार महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner Vikram Kumar) प्रत्यक्ष पाहणी करुन नागरीकांशी व महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महापालिका आयुक्तांनी […]

MLA Sunil Tingre | पुणे एअरपोर्ट ते विश्रांतवाडी व फाईव्ह नाईन ते नागपूरचाळ या नव्याने बनविण्यात येणारा रोडचा शुभारंभ आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते संपन्न

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणे एअरपोर्ट ते विश्रांतवाडी व फाईव्ह नाईन ते नागपूरचाळ या नव्याने बनविण्यात येणारा रोडचा शुभारंभ आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते संपन्न विमानतळाकडे (Pune Airport) जाताना व येताना विमान प्रवाशांसह, वाहन चालकांना वाहतूक कोंडीला (traffic) सामोरे जावे लागत होते. आता याच विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते येरवडा कडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणारा […]

Municipality for Fursungi-Uruli Devachi | फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय | नवीन नगरपालिका नागरी विकासामध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल पुणे महानगरपालिका (PMC Pune) हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी (Fursungi) आणि उरुळी देवाची (Uruli Devachi) या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला.  ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी […]

Measles | Pune | गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना, अतिरिक्त लसीकरणही करणार

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना, अतिरिक्त लसीकरणही करणार गोवर (Measles) संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम (Vaccination) महानगरपालिका तसेच नगर पालिका क्षेत्रात राबविण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत (Health minister Tanaji Sawant) यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्‍यात यावा, असेही त्यांनी सांगितले. […]

Prithviraj Sutar | Water Meter | शहरात बसविण्यात येत असलेल्या पाणी मीटरच्या बील आकारणीला विरोध | समान पाणी पुरवठा योजना झालीय कधी कधी पाणीपुरवठा योजना | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political पुणे

 शहरात बसविण्यात येत असलेल्या पाणी मीटरच्या बील आकारणीला विरोध | समान पाणी पुरवठा योजना झालीय कधी कधी पाणीपुरवठा योजना | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा आरोप पुणे मनपाने (PMC Pune) पालकमंत्री यांच्याकडे पुणे शहरामध्ये घरा-घरांमध्ये बसविण्यात आलेल्या पाणी मीटरच्या (Water Meter) रिडींगनुसार पाण्याचे बील अकारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केल्याचे समजले.  आमच्या ” शिवसेना” (उध्दव […]