NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश

Categories
Breaking News Education Political social पुणे

आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील आरटीई मार्फत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज आता २५ मार्च २०२३ पर्यंत स्वीकारले जातील असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे काढण्यात आलेला आहे. ऑनलाइन प्रवेशांमध्ये मुदतवाढ मिळावी यासाठी अनेक पालकांनी मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हा […]

Cantonment Board Elections | पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलल्या | मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलल्या | मोहन जोशी देशभरात होणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका भाजपने पराभवाच्या भीतीने देशभरात त्यांना होत असलेला विरोध लोकांमध्ये असलेली प्रचंड नाराजी या भूमिकेतून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे. मोहन जोशी म्हणाले, निवडणूक आयोगातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांचे […]

Property Tax | पुणेकरांना शिंदे फडणवीस सरकारचा दिलासा | ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार | येत्या कॅबिनेट मीटींग मध्ये प्रस्ताव आणून मान्यता देणार

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

पुणेकरांना शिंदे फडणवीस सरकारचा दिलासा | ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार |  येत्या कॅबिनेट मीटींग मध्ये प्रस्ताव आणून मान्यता देणार | मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत निर्णय पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी राज्य सरकारकडे सातत्याने करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आज बैठक झाली. यामध्ये पुणेकरांसाठी […]

MSRTC | महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात ५०% सवलत | आज पासून अमंलबजावणी सुरू!

Categories
Breaking News social महाराष्ट्र

महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात ५०% सवलत | आज पासून अमंलबजावणी सुरू! सन २०२३-२४ च्या  महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना […]

PMRDA | PMRDA च्या बांधकामांमधील अनियमितता तपासण्यासाठी लवकरच समिती | उद्योग मंत्री उदय सामंत

Categories
Breaking News Political पुणे

पुणे महानगर प्राधिकरणातील (PMRDA) बांधकामांमधील अनियमितता तपासण्यासाठी लवकरच समिती |  उद्योग मंत्री उदय सामंत   पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील जागांवर विकासक बांधकामांचे नियम धाब्यावर बसवून काम करीत आहे अशा तक्रारी येत आहे. त्यामुळे या कामांमध्ये अनियमितता तपासण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समिती स्थापन करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा […]

Light | Susgaon | सुसगावातील महादेव नगरमध्ये अखेर लागले ‘दिवे’!

Categories
Breaking News PMC Political पुणे

सुसगावातील महादेव नगरमध्ये अखेर लागले ‘दिवे’! पुणे महानगरपालिकेत 23 गावे नव्याने समाविष्ट करण्यात आले. तेव्हा येथिल नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. सुसगावातील महादेव नगर मध्ये वीज देखील नव्हती. मात्र आप चे कार्यकर्ते ऋषिकेश कानवटे यांच्या पाठपुराव्यानंतर परिसरात अखेर वीज आली आहे.  कानवटे यांनी सांगितले कि, सुसगावातून महादेव नगर परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना अजून देखिल […]

MLA Sunil Tingre | समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही | आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही | आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन |  1 हजार 200 कोटींचा आराखडा तयार पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावांमधील या पायाभूत सोयी सुविधांसह विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. महापालिकेच्या अंदाजपत्रकात त्यासाठी विशेष निधी देण्यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. गावांमधील योजनांसाठी 1 हजार 200 […]

Arvind Shinde | भवन रचना विभागाकडील टेंडर प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपामुळे रद्द करू नये | काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची आयुक्ताकडे मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

 भवन रचना विभागाकडील टेंडर प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपामुळे रद्द करू नये | काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची आयुक्ताकडे मागणी पुणे | भवन रचना विभागातील टेंडरप्रक्रिया माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून प्रशासनाला वेठीस धरणारे कार्यकर्ते, काही राजकीय पदाधिकारी यांच्या मुळे बेसुमार लांबणीवर जात आहे. असा आरोप काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. तसेच नियमात […]

Strike | Old Pension राज्यव्यापी बेमुदत संपास पाठिंबा देण्याकरिता मनपा कर्मचाऱ्यांची निदर्शने !

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

राज्यव्यापी बेमुदत संपास पाठिंबा देण्याकरिता मनपा कर्मचाऱ्यांची  निदर्शने ! शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपाला पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) आणि इतर संघटनांनी  जाहीर पाठिंबा दर्शविला व त्याचसोबत आज संपाला जाहीर पाठिंबा देण्याकरिता पुणे महानगरपालिका भवनाबाहेर निदर्शने करण्यात आली. ‘एकच मिशन- जुनी पेन्शन’ या आपल्या लढ्याला […]

Property Tax | 40% कर सवलतीबाबत उद्या मुख्यमंत्री घेणार बैठक | PMPML च्या काही विषयांवर देखील होणार चर्चा

Categories
Breaking News cultural PMC पुणे महाराष्ट्र

40% कर सवलतीबाबत उद्या मुख्यमंत्री घेणार बैठक | PMPML च्या काही विषयांवर देखील होणार चर्चा पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी राज्य सरकारकडे सातत्याने करण्यात येत आहे. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, […]