PMC Financial Situation | मिळकत कराची वसूली होईना; जीएसटीचे अनुदान मिळेना | महापालिकेने आर्थिक डोलारा सांभाळायचा कसा?

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे महाराष्ट्र

मिळकत कराची वसूली होईना; जीएसटीचे अनुदान मिळेना | महापालिकेने आर्थिक डोलारा सांभाळायचा कसा? पुणे | नवीन आर्थिक वर्षात पुणे महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण महापालिकेचे जे हक्काचे आणि महत्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत, त्यांनीच हाय खाल्ली आहे. 40% कर सवलत कायम ठेवण्याचा निर्णय सरकारकडे प्रलंबित असल्याने मिळकत कराची वसूली थांबली आहे. तर […]

Dearness Allowance | केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा 4% वाढणार!

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश लाइफस्टाइल

 केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा 4% वाढणार!  2023 हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे.  त्यांना एकामागून एक चांगली बातमी मिळणार आहे.  वर्षाची सुरुवात महागाई भत्त्यात प्रचंड वाढ करून झाली.  मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के करण्यात आला होता.  केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए वाढ) दरवर्षी दोनदा वाढवला जातो.  पण, ही वाढ […]

7th Pay Commission | PMPML | पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% सातवा वेतन आयोग लागू करा | पीएमटी इंटक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Categories
Breaking News Commerce PMC Political social पुणे

पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% सातवा वेतन आयोग लागू करा | पीएमटी इंटक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी पुणे | पीएमपीएलच्या (PMPML) 10 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अजूनही पूर्णपणे सातव्या वेतन आयोगाचा (7th Pay Commission) लाभ देण्यात आलेला नाही. मागील वर्षी त्यांना 50% सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. मात्र 100% आयोग लागू करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचे […]

CIBIL Score | शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Commerce Political social महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   “शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह […]

New Financial Year | नवीन आर्थिक वर्षात आपले स्वागत आहे! |  तयार व्हा | आजपासून हे नियम बदलले आहेत

Categories
Breaking News Commerce cultural social देश/विदेश महाराष्ट्र लाइफस्टाइल

नवीन आर्थिक वर्षात आपले स्वागत आहे! |  तयार व्हा | आजपासून हे नियम बदलले आहेत | आयकराशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल  १ एप्रिल : आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे.  नवीन आर्थिक वर्ष, नवा महिना, अनेक मोठे बदल त्यासोबत राबवले जात आहेत.  आयकरापासून ते वैयक्तिक वित्त, गुंतवणूक योजना आणि इतर पैशांशी संबंधित बदल, आजपासून […]

DA Hike | डीए वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी |केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 4% महागाई भत्त्यात वाढ

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश

डीए वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी |केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 4% महागाई भत्त्यात वाढ | आता महागाई भत्ता 42% होणार  da latest news today 2023: केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट मिळालीआहे.  केंद्रीय मंत्रिमंडळाने डीए वाढवण्यास मंजुरी दिली आहे.  यावेळी मोदी सरकारच्या वतीने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 7th pay commission latest news: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 4% महागाई भत्त्यात वाढ […]

Hourly Basis Teacher | तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता

Categories
Breaking News Commerce Education Political social महाराष्ट्र

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये यादृष्टीने रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती […]

Budget | PMC Pune | महापालिका आयुक्त 24 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

महापालिका आयुक्त 24 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!  | संतुलित बजेट करण्याची संधी प्रशासक घेणार का?    पुणे | महापालिका आयुक्त तथा प्रशासक महापालिकेचे 2023-24 चे अंदाजपत्रक 24 मार्च ला स्थायी समितीला सादर करणार आहेत. त्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याबाबतची प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान या बजेट च्या माध्यमातून आयुक्त संतुलित आणि […]

OPS | NPS | नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती

Categories
Breaking News Commerce Education Political social महाराष्ट्र

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती | समिती तीन महिन्यात अहवाल देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई | राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन महिन्यात आपला आपला अहवाल सादर करणार […]

PMC Employees | Strike | सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम सुरु! | क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून चांगला प्रतिसाद

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे महाराष्ट्र

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम सुरु! | क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून चांगला प्रतिसाद 14 मार्च पासून महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या मागण्यांकरिता बेमुदत संपावर गेले आहेत. ‘नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी ही या संपाची प्रमुख मागणी आहे. पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या कामगार युनियन चा […]