PMC Transfer | महापालिकेच्या बदली प्रक्रियेत सरकारने हस्तक्षेप करावा | पुणे काँग्रेस ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेच्या बदली प्रक्रियेत सरकारने हस्तक्षेप करावा | पुणे काँग्रेस ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे | विविध राजकीय पक्षांच्या मागणीनुसार महापालिकेत प्रलंबित बदली प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र यावरही राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला जात आहे. बदली प्रक्रियेत सरकारने हस्तक्षेप करावा. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या ऐवजी दक्षता विभागामार्गात बदल्या केल्या जाव्यात. अशी मागणी पुणे काँग्रेस कडून मुख्यमंत्री, विभागीय […]

PMC Recruitment | पुणे महापालिका पद भरती | अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

Categories
Breaking News PMC social पुणे

 पुणे महापालिका पद भरती |  अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरतीकरण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवाराना 28 मार्च पर्यंत अर्ज करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. […]

Water closure | धायरी, हिंगणे परिसराचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

धायरी, हिंगणे परिसराचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार पुणे | मंगळवार १८/०४/२०२३ रोजी वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथील मुख्य पाण्याच्या लाईनचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम घेण्यात येणार आहे. या दिवशी हिंगणे, सनसिटी रोड, माणिकबाग, वडगाव, धायरी या परीसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे व बुधवार १९/०४/२०२३ रोजी सदर भागामध्ये सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी […]

Congress | पुणेकरांना 40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणेकरांना  40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना1970 सालापासून 40% घरपट्टी सूट मिळत होती. तथापि गेली पाच वर्ष ती बंद करण्यात आली आहे. ती पूर्ववत करण्यासाठी काँग्रेस च्या वतीने प्रभू श्री रामचंद्रांना साकडे घालण्यात आले. पुणेकरांना मिळणारी 40% सवलत पुन्हा सुरू ठेवावी यासाठी अनेक वेळा आंदोलन झाली.काँग्रेस पक्षाने […]

Aarogya Aadalat | महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या समस्या निवारणासाठी “आरोग्य अदालत”

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

महापालिकेचे  वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या समस्या निवारणासाठी “आरोग्य अदालत” | महापालिका आरोग्य विभागाचा उपक्रम पुणे | महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या समस्या निवारणासाठी आरोग्य अदालत आयोजित करण्यात येणार आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून याचे आयोजन करण्यात आले आहे. 15 एप्रिल आणि 13 मे अशा दोन दिवशी ही अदालत होईल. असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात […]

PMC Retired Employees | सेवानिवृत्त सेवकांच्या सुधारित वेतनाचा अतिरिक्त आयुक्तांनी मागवला अहवाल | सेवानिवृत्त सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

Categories
Breaking News PMC पुणे

सेवानिवृत्त सेवकांच्या सुधारित वेतनाचा अतिरिक्त आयुक्तांनी मागवला अहवाल | सेवानिवृत्त सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित पुणे |. पुणे महानगरपालिकेच्या विविध विभाग/खात्याच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेल्या सेवकांकडून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्ती वेतनाबाबत पुणे मनपाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारासमोर समोर आंदोलन सुरु आहे. त्यानुषंगाने सेवानिवृत्त सेवकांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांची भेट घेऊन सदर प्रकरणी त्वरित निर्णय घेणेबाबत […]

PMC pune | Transfers | महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या! |  मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या! |  मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत पुणे | पुणे महापालिकेतील सेवकांच्या बदल्या हा महत्वाचा विषय झाला आहे. याबाबत आरोप होऊ लागल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने तडकाफडकी बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तब्बल 6 वर्षानंतर या नियतकालिक बदल्या होणार आहेत. सुमारे 132 कनिष्ठ अभियंता (JE) च्या पारदर्शक पद्धतीने बदल्या […]

Property Tax | 40% कर सवलत | उपमुख्यमंत्र्यांचा पुढाकार; मुख्यमंत्री मात्र सही करेनात!

Categories
Breaking News PMC पुणे

40% कर सवलत | उपमुख्यमंत्र्यांचा पुढाकार; मुख्यमंत्री मात्र सही करेनात! पुणेकरांची 40% कर सवलत कायम ठेवण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मान्य करण्याचे ठरले होते. मात्र अद्यापही हा निर्णय प्रलंबित आहे. असे सांगितले जात आहे कि मुख्यमंत्र्यांची सही झाली नसल्याने प्रस्ताव लांबणीवर जात आहे. […]

CSR | Sanitation | कोथरूडप्रमाणे स्वच्छता विषयक कामांसाठी सीएसआर ची मदत घ्या | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा महापालिकेला सल्ला

Categories
Breaking News PMC Political पुणे

कोथरूडप्रमाणे स्वच्छता विषयक कामांसाठी सीएसआर ची मदत घ्यावी |  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा महापालिकेला सल्ला | नालेसफाईच्या कामाची प्रभागात जाऊन करणार पाहणी पुणे | शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छ्ता, गटर आदी छोट्या कामांसाठी महानगरपालिकेने उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) वस्तुस्वरुपात, उपाययोजना स्वरूपात सहकार्य घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. पुणे महानगरपालिकेत पालकमंत्री श्री. पाटील […]

Hirkani kaksh | महापालिका महिला कर्मचाऱ्यांविषयी मनपा प्रशासनाची अनास्था! | वर्षभरापासून हिरकणी कक्ष बंद | महिला आयोगाच्या पत्राची देखील दखल नाही

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिका महिला कर्मचाऱ्यांविषयी मनपा प्रशासनाची अनास्था! | वर्षभरापासून हिरकणी कक्ष बंद | महिला आयोगाच्या पत्राची देखील दखल नाही पुणे | महापालिकेतील हिरकणी कक्ष वर्षभरापासून बंद आहे. यामुळे महिला कर्मचारी व महिला अभ्यागतांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनाला मात्र याबाबत कसलीही आस्था दिसून येत आहे. याबाबत तक्रारी करूनही आणि विशेष म्हणजे महिला आयोगाने आदेश देऊनही महापालिकेने […]