Tag: pmc pune news
Punit Balan Group | Oxyrich | ऑक्सिरिच च्या पुनीत बालन यांना 3 कोटी 20 लाखांचा दंड भरण्याचे पुणे महापालिकेचे आदेश
| ऑक्सिरिच कंपनीचे अंदाजे २५०० अनधिकृत जाहिरात फलक
Puneet Balan Group | Oxyrich | ऑक्सिरिच कंपनीच्या पुनीत बालन (Oxyrich Ounit Balan) यांना दहिहंडी उत्सवाचे दरम्यानचे कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड भरणेबाबतचे आदेश पुणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिले आहेत. यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. (punit Balan Group Oxyrich)
PMC Chief Accounts and Finance Department | पुणे मनपाच्या लेखा व वित्त विभागाकडे 80% कर्मचारी वाणिज्य शाखेची पदवी नसलेले! | लेखा विभागाने मागितली 138 नवीन पदे!
| ही मागितली आहेत नवीन पदे
Ganesh Visarjan Holiday Cancel | पुणे महापालिका कमर्चाऱ्यांना उद्या कामावर यावे लागणार | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी
ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
| गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात
| मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा
PMC Care | PMC CARE वर मिळवा गणेश विसर्जनाची माहिती
| विसर्जन घाट, मूर्ती संकलन व दान केंद्रांची सविस्तर माहिती
PMC Care | पुणे | पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation) नव्या स्वरूपातील सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म PMC CARE नागरिकाभिमुख सेवा प्रदान करतो. त्यात सिटी अपडेट्स, ऑनलाईन मनपा सेवा, आसपासच्या डील्स आणि अजून बरेच काही उपलब्ध आहे. गुरुवार २८ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आहे. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका (PMC Pune) सज्ज झाली आहे. महापालिकेच्या PMC CARE या सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मवर गणेश विसर्जनाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
PMC CARE या सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मवर गणेशोत्सवाविषयी ब्लॉग्स, लेख नागरिक वाचू शकतात. तसेच गणेश विसर्जनाविषयी माहिती देखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ॲप आणि पोर्टलच्या ‘माझ्या जवळ‘ या टॅबवर क्लिक केले की, नागरिक आपल्या जवळपासचे विसर्जन घाट, मूर्ती संकलन व दान केंद्र, गणेश मंडळे, पार्किंगची जागा, बंद रस्ते, पर्यायी मार्गांविषयी माहिती मिळवू शकतात. या यादीतील एखाद्या ठिकाणाला क्लिक केले की, आपल्याला त्या ठिकाणी कसे पोहोचायचे यासाठी मॅप देखील दिसतो. अशा प्रकारे पुणेकर नागरिक ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळवू शकतील. त्यासाठी मात्र हे PMC CARE ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणे आवश्यक आहे. नागरिक त्यासाठी पुढील लिंकचा वापर करून ॲप डाउनलोड करू शकतात.
गूगल प्ले स्टोअरसाठी लिंक – https://fxurl.co/rFshd
iOS ॲपल ॲपसाठी लिंक – https://fxurl.co/4IJJ123
PMC Employees Time Bound Promotion | कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार
| महापालिका आयुक्तांचे सर्क्युलर जारी
महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नोव्हेंबर 2021 ला वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation Employees)
कर्मचाऱ्याच्या कालबद्ध पदोन्नती देण्याबाबत आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार महापालिका आयुक्तांचे सर्क्युलर जारी झाले आहे. हा कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा आहे. याबाबत प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. मात्र आता तात्काळ प्रक्रिया सुरु करून पदोन्नती द्यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.
PMC Employees Time Bound Promotion | कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दिलासा! | मात्र चर्चा करण्याचे सामान्य प्रशासन विभागाला आदेश
| कर्मचाऱ्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार
महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नोव्हेंबर 2021 ला वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation Employees)
Disqualified contractors in the tender process have to go to the PMC for the deposit amount!
| Indifference of various department | The additional commissioner pierced the ear of the head of the account
Maha Tender Portal | Various departments of the Municipal Corporation (PMC Pune) have not updated the tender information for the period 2019 to 2023 on the Mahatender portal. As a result, the contractor deposit is not credited to the account of the contractors who are disqualified in the tender process. Therefore, the contractors have to go around the municipal corporation frequently. The additional commissioner has pierced the ears of the head of the account. Also, orders have been given to update the tender information on the portal. (Pune Municipal Corporation)
According to the orders of Municipal Additional Commissioner Ravindra Binwade (IAS Ravindra Binwade), tenders are implemented through the Mahatender portal of the Maharashtra Government for various development works through various departments of the Pune Municipal Corporation. All tender related information is published on Mahatender portal after opening of online trading envelope. After publication of tenders, it has been pointed out that the information of some tenders of various departments in the financial year 2019 to 2023 is not updated online on the AOC Mahatender portal. After completing the tender process through the Mahatender portal, due to the fact that the work order (AOC) for the relevant work is not updated on the portal, the tendered earnest money is not credited to the account of other than the eligible tenderers. In this regard, the ineligible tenderers are repeatedly complaining that the action for refunding the earnest money is not being done in time. (PMC Pune)
The order further states that every department of the Pune Municipal Corporation shall upload pending cases of advertised tenders, Order of Work (AOC) on the portal or update the current status of canceled tenders, re-tendered tenders on the portal. All account heads and tender writers were informed about this earlier. However, it appears that the said work is not being done on time. Unless the Award Of Contract process is done through the portal, the deposit amount of eligible (L1) contractors cannot be deposited in the head office of Pune Municipal Corporation and the deposit amount of all the remaining contractors cannot be returned to the relevant account head and the tender writer. Also, after opening the commercial envelope on the Mahatender portal, expedite the process of Award of Contract (AOC) and deposit the payment amount of the successful contractor.
All Account Heads should instruct all Tender Writers under them that the remaining amounts of all contractors will be refunded. Also, by all Account Heads of concerned Departments/Departments
Officials/Employees responsible for the above shall immediately submit tenders on the Mahatender portal The information must be conveyed by updating the Award of Contract (AOC). It is said in the order.
——
Maha tender Portal | निविदा प्रक्रियेत अपात्र झालेल्या ठेकेदारांना अनामत रकमेसाठी महापालिकेत माराव्या लागतात चकरा !
| विविध विभागाची उदासीनता | अतिरिक्त आयुक्तांनी खातेप्रमुखांचे टोचले कान
महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेमधील (Pune Municipal Corporation) विविध विभागांमार्फत विविध विकास कामे करण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे महाटेंडर पोर्टलद्वारे निविदा राबविण्यात येते. निविदा संबंधी सर्व माहिती महाटेंडर पोर्टल वर ऑनलाईन व्यापारी लिफाफा उघडलेनंतर प्रसिद्ध केली जाते. निविदा प्रसिद्ध केल्यानंतर सन २०१९ ते २०२३ या मधील आर्थिक वर्षातील विविध विभागांच्या काही निविदांची माहिती / AOC महाटेंडर पोर्टल वर ऑनलाईन अद्यायावत केली जात नाही, असे निदर्शनास आले आहे. महाटेंडर पोर्टल द्वारे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामाची वर्कऑर्डर (AOC) बाबतची कार्यवाही पोर्टल वर अद्यावत नसल्यामुळे पात्र निविदाधारकांच्या व्यतिरिक्त इतर निविदा झालेल्या बयाणा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होत नाही. याबाबत अपात्र निविदाधारक वारंवार बयाणा रक्कम परत करणे बाबतची कार्यवाही वेळेत होत नसलेबाबत तक्रार करीत आहेत. (PMC Pune)
PMC didn’t get information about metro stations from Pune Metro
| Difficulties for the Pune Municipal Corporation in determining property tax
Pune Metro Property Tax | Metro has been started on some routes from Pune Metro. For this, almost 11 metro stations (Pune Metro Station) have been built by Metro. Moreover, some of the properties there is also given on rental basis. However, property tax is still not being paid by Metro to Pune Municipal Corporation. The Pune Municipal Corporation has asked the Metro for all the information regarding the station. The Pune municipal corporation has been following up for a year. However, the municipal corporation has not been informed. Therefore, the municipality cannot assess the property tax. As a result, the municipality is suffering financial loss. The question is being asked by the Pune municipal corporation whether Metro will take serious notice of this. (Pune Metro Property Tax)
Metro Rail Stations have been commissioned within the limits of Pune Municipal Corporation (PMC Pune). Central government property is assessed on capital value as per the government decision issued by the central government. Also state government revenue is levied on floor area (FSI). In this work, operational metro rail station within the limits of Pune Municipal Corporation, Pune
Service charge of Pune Municipal Corporation is required. Accordingly, the Municipal Corporation has informed the Metro in 2022 to submit the complete information like metro station name, area in use, capital value etc. to the taxation office. However, no information has been received by the Municipal Corporation yet. Therefore, the Municipal Corporation again gave a reminder to Metro. Because the income is eligible for taxation, the levy of income tax is necessary. In this regard, it has been said in the letter that the tax department should be given complete information about the metro stations which are being expanded from time to time. But Pune Metro has not given any response to the Municipal Corporation. This shows the indifference of Metro.
—-/—