DSK Vishwa | डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार|स्वतंत्र जलवाहिनीसाठी महापालिकेकडून बारा लाखांचा निधी मंजूर

Categories
Breaking News PMC Political social पुणे

डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार|स्वतंत्र जलवाहिनीसाठी महापालिकेकडून बारा लाखांचा निधी मंजूर | खासदार सुळेंच्या प्रयत्नांना यश पुणे : धायरी येथील डिएसके विश्व सोसायटीसाठीसाठी पुणे महापालिकेकडून सहा इंची २०० मीटर लांबीची स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करण्यात आली असून त्यासाठी बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगत […]

Balbharati-Poud Phata road | बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध | वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध | वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन पुणे | महापालिकेकडून (PMC Pune) बालभारती-पौड फाटा रोड (Balbharti-Paud Fata Road) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या प्रकल्पाला शहरातील पर्यावरण प्रेमिकडून विरोध करण्यात येत आहे. भाजप मात्र या प्रकल्पाचे समर्थन करत आहे. आप आणि कॉंग्रेस ने या प्रकल्पाला विरोध […]

Transfers | Nana Bhangire | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी | बदल्या न झाल्यास आंदोलनाचा इशारा पुणे | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच इंजिनियर, कर विभाग, क्लार्क यांच्या नियमानुसार तातडीने […]

Old Wada | जुन्या वाड्यांसाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करु | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Categories
Breaking News PMC Political social पुणे

शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांसाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करु | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही पुणे | पुण्यातील शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांचे पुनर्निर्माण करण्यास अनेक अडथळे आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करुन मार्ग काढू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. पुण्यातील […]

Vadgaonsheri | वडगाव शेरीतील प्रश्नांबाबत महापालिका ऍक्शन मोडवर

Categories
Breaking News PMC Political पुणे

वडगाव शेरीतील प्रश्नांबाबत महापालिका ऍक्शन मोडवर | आमदार टिंगरे यांच्या उपोषणाला यश | भिंत तोंडून आमदारांनी रस्ताच केला मोकळा पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार सुनिल टिंगरे यांनी केलेल्या उपोषनानंतर महापालिका प्रशासन लगेच कामाला लागले आहे. शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आमदार टिंगरे यांनी मांडलेल्या प्रलंबित कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तसेच […]

Chief Auditor | 11 विभाग आणि 5 परिमंडळाच्या निविदा प्रक्रियेबाबत मुख्य लेखा परीक्षकांकडून आक्षेप | जवळपास 10 कोटीहून अधिक वसुली अपेक्षित

Categories
Breaking News PMC पुणे

 11 विभाग आणि 5 परिमंडळाच्या निविदा प्रक्रियेबाबत मुख्य लेखा परीक्षकांकडून आक्षेप | जवळपास 10 कोटीहून अधिक वसुली अपेक्षित पुणे |  महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागामार्फत तसेच 5 परिमंडळामार्फत विविध विकास कामांबाबत निविदा (Tender) काढण्यात येतात. मात्र या प्रकरणांचे लेखा परीक्षण (Audit) करताना काही दोषास्पद बाबी आढळून आल्या आहेत. तसेच या विभागांनी त्याबाबत वसुली (recovery) करणे […]

Water Reservation | पुणे शहरासाठी 7 टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्याची महापालिकेची मागणी | पाटबंधारे विभागाला महापालिकेने पाठवले पत्र

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे शहरासाठी 7 टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्याची महापालिकेची मागणी | पाटबंधारे विभागाला महापालिकेने पाठवले पत्र पुणे | ‘अलनिनो’ वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आगामी कालावधीत राज्यामध्ये टंचाईची परिस्थिती उद्भवू नये यासाठी सरकारने प्रत्येक महापालिकेला पाण्याचा आपत्कालीन आराखडा बनवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने देखील हा आराखडा बनवला आहे. दरम्यान महापालिकेने 15 ऑगस्ट पर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले आहे. […]

Arvind Shinde | PMC Pune | पुणे महापालिकेतील बदली घोटाळा रोखा | अरविंद शिंदे यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे महापालिकेतील बदली घोटाळा रोखा | अरविंद शिंदे यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी पुणे | महापालिकेत वर्ग क्रमांक 1, 2 व 3 मधील कोणत्याही अधिका-याची त्याच्या अधिपत्याखालील विभागात एकाधिकारशाही तयार होऊ नये म्हणून तीन वर्षे कालावधी पूर्ण झाल्यानंतर अन्य विभागात बदली होण्याबाबत कायदे / शासकीय नियमावली अस्तित्वात आहे.  सदयस्थितीत प्रशासक कालावधी मध्ये कायदयाची अमंलबजावणी करण्यास पूर्ण […]

Hunger Strike | MLA Sunil Tingre | महापालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमदार सुनिल टिंगरे यांचे लाक्षणिक उपोषण मागे!

Categories
Breaking News PMC Political पुणे

वडगाव शेरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्गी लावणार |आमदार सुनिल टिंगरे यांना महापालिकेचे लेखी आश्वासन | लाक्षणिक उपोषण घेतले मागे पुणे |वडगाव शेरी मतदार संघातील  प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. पुढील आठवड्यापासूनच त्यावर कार्यवाही होईल असे लेखी आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आमदार सुनिल टिंगरे यांना दिले. त्यानंतर आमदार टिंगरे यांनी या […]

MLA Sunil Tingre Vs Jagdish Mulik | निष्क्रिय मुळीकांना 2019 लाच वडगावशेरीकरांनी जागा दाखविली | आमदार सुनिल टिंगरेंचे प्रत्युत्तर

Categories
Breaking News PMC Political पुणे

निष्क्रिय मुळीकांना 2019 लाच वडगावशेरीकरांनी जागा दाखविली | आमदार सुनिल टिंगरेंचे प्रत्युत्तर पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांनी 2019 लाच जगदिश मुळीकांना घर पाठवून ते किती निष्क्रिय आहेत हे दाखवून दिले आहे. मोदी लाटेतही त्यांना निवडून येता आले नाही. आता माझ्या कामांचा धडका पाहून आता मुळीकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे असे प्रतिउत्तर आमदार सुनिल टिंगरे […]