Fursungi TP Scheme | फुरसुंगी टीपी स्किमचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता

Categories
Breaking News PMC social पुणे

फुरसुंगी टीपी स्किमचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता  पुणे : फुरसुंगी (Fursungi) येथील सुमारे 238.50 हेक्टर जागेवरील नियोजीत टीपी स्किमचा प्रारुप आराखडा (PMC Draft plan of TP scheme)  प्रसिद्ध करण्यास सर्वसाधारण सभेने (PMC General Body Meeting) नुकतीच मान्यता दिली. हा आराखडा आता अंतिम मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने उरूळी देवाची, फुरसंगी या नव्याने समाविष्ट […]

शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा | समयोजन प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजूरी

Categories
Breaking News Education PMC पुणे

शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा | समयोजन प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजूरी | जवळपास 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन पुणे | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केले. सरकारच्या आदेशानुसार मंडळ हा एक महापालिकेचा विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती पर्यंतच्या या अडचणी आहेत. दरम्यान […]

Goa State | पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला पुणे महापालिकेची भुरळ!

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला पुणे महापालिकेची भुरळ! |  “स्वच्छोत्सव २०२३” अभियान अंतर्गत गोवा शहरातील महिला स्वच्छतादूत व समन्वयक यांची पुणे शहरातील स्वच्छता यात्रा जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्याला (Goa state) स्वच्छते बाबत पुणे महापालिकेच्या प्रकल्पांची (PMC Pune Garbage project) भुरळ पडली आहे. गोव्यातील नगरपालिका स्वछतेसाठी पुणे महापालिकेचा आदर्श घेऊन इथले प्रकल्प तिथे राबवणार आहेत. केंद्र […]

Irrigation Department Vs PMC | मांजरी, फुरसुंगी नंतर आता भामा आसखेड चे पाणी बंद करण्याच्या पाटबंधारे विभागाच्या होत्या हालचाली!

Categories
Breaking News PMC social पुणे

मांजरी, फुरसुंगी नंतर आता भामा आसखेड चे पाणी बंद करण्याच्या पाटबंधारे विभागाच्या होत्या हालचाली! | पाटबंधारेच्या हातात कोलीत! | महापालिकेकडून बिल मिळाले नाही कि पाणी बंद करण्याची भाषा पुणे | पाणी वापराच्या (Water use) वाढीव बिलावरून पाटबंधारेविभाग (Irrigation department) आणि मनपा पाणीपुरवठा विभाग (PMC water department) या दोन संस्था दरम्यान वाद सुरु आहे. महापालिका प्रशासनाने (PMC Pune) […]

Salary System | महापालिका सेवकांच्या वेतन प्रणालीत होणार सुधारणा! | पे रोल, शिक्षण विभाग व सेवानिवृत्त सेवकांना एकत्रितपणे जोडणार

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका सेवकांच्या वेतन प्रणालीत होणार सुधारणा! | पे रोल, शिक्षण विभाग व सेवानिवृत्त सेवकांना एकत्रितपणे जोडणार पुणे | महापालिका सेवक वेतन व सेवानिवृत्त सेवक वेतन प्रणालीमध्ये (Pay Roll and Pension Software) सुधारणा करून त्याचे अद्यावतीकरण केले जाणार आहे.    पे रोल वरील सेवक, सेवानिवृत्त सेवक आणि शिक्षण विभागाकडील सेवक अशा सर्वांना एकत्रितपणे जोडले जाणार आहे.  याचा चांगला […]

Property tax | PMC | सुट्टी असली तरी भरू शकता मिळकतकर | महापालिकेची सीएफसी केंद्रे उद्या सुरु राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

सुट्टी असली तरी भरू शकता मिळकतकर | महापालिकेची सीएफसी केंद्रे उद्या सुरु राहणार श्रीराम नवमीनिमित्त उद्या ३० मार्च रोजी सुट्टी असूनही मिळकत कर भरण्यासाठी पुणे मनपाची सी. एफ. सी. केंद्रे सुरु राहणार आहेत. तसेच ३१ मार्च, २०२३ रोजी देखील स. १० ते रा. १० या वेळेत ही केंद्रे सुरु राहणार आहेत. कर भरा आणि पुणे […]

Food walking Plaza | अतिक्रमण विभागा ऐवजी भवन विभाग करणार फूड वॉकिंग प्लाझाचे काम | बजेटमध्ये 7.5 कोटींची तरतूद

Categories
Breaking News PMC social पुणे

अतिक्रमण विभागा ऐवजी भवन विभाग करणार फूड वॉकिंग प्लाझाचे काम  – बजेटमध्ये 7.5 कोटींची तरतूद  पुणे | सारसबागेत प्रवेश करण्यासाठी या परिसरातील विक्रेत्यांनी अस्ताव्यस्त मांडलेल्या टेबल-खुर्च्या, त्यापुढे विविध खेळणी आणि इतर विक्रेत्यांचे अतिक्रमण अशी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यामुळे येथील चौपाटीची पुनर्रचना करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. सारसबाग चौपाटी येथे ‘फूड वॉकिंग प्लाझा’ […]

PMC Pune | सुरेखा भणगे यांच्याकडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी 

Categories
Breaking News PMC पुणे

सुरेखा भणगे यांच्याकडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी पुणे | माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना नुकतेच महापालिका (PMC Pune) सेवेत प्रतिनियुक्तीने (Deputation) नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाची (Dhankawadi-sahkarnagar ward office) जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सुरेखा भणगे यांना महापालिका सहायक आयुक्त म्हणून […]

MHADA | म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र!

Categories
Breaking News PMC पुणे

म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र! | येरवडा, गाळेधारक पदाधिकाऱ्यांची आणि  डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी येरवड्यातील नागपूर चाळ येथील म्हाडाच्या इमारतींची पुनर्विकास प्रक्रिया जलद होण्यासाठी आवश्यक असलेले हवाई दल आणि पर्यावरण खात्याचे ‘ना हरकत’ पत्र गृहरचनासंस्थे ऐवजी म्हाडाने स्वतः मिळवावे, अशी आग्रही मागणी आज म्हाडाच्या गाळेधारकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे […]

Deepali Dhumal | शहराच्या पश्चिम भागात नवीन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट सुरू करण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

शहराच्या पश्चिम भागात नवीन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट सुरू करण्याची मागणी | माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचे आयुक्तांना पत्र पुणे | पुणे शहराची लोकसंख्या तसेच नव्याने जी २३ गावे महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत त्याचे क्षेत्रफळ पाहता आणखी एक दोन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट ची महापालिकेला आवश्यकता आहे. तरी महापालिकेने शहरच्या पश्चिम […]