Uruli Devachi and Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव पुणे | महापालिका हद्दीत समाविष्ट उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान ही गावे वगळण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याचे निर्देश राज्य सरकारने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करून शहर सुधारणा समितीच्या […]

Heritage Walk | आता ‘हेरिटेज वॉक’चे तिकीट देखील ऑनलाईन!  | पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

आता ‘हेरिटेज वॉक’चे तिकीट देखील ऑनलाईन! | पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा पुणे | पुणे महापालिका नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देते. महापालिकेकडून खूप साऱ्या सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जेणेकरून नागरिकांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये. महापालिकेकडून उद्यानाच्या तिकीट ची सुविधा देखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. त्याच […]

PMC Pune Recruitment | पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात!  | जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात! | जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती पुणे | होतकरू आणि गरजू युवकांना पुणे महापालिकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेत दुसऱ्या टप्प्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. कसबा पेठ पोटनिवडणूक संपल्यानंतर जवळपास 300 पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी […]

Divyang Employees | PMC Pune | दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांशी सलोख्याने वागा | अन्यथा कर्मचाऱ्यांवर होणार प्रशासकीय कार्यवाही 

Categories
Breaking News PMC पुणे

दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांशी सलोख्याने वागा | अन्यथा कर्मचाऱ्यांवर होणार प्रशासकीय कार्यवाही पुणे | पुणे महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये कार्यरत असलेले दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय कामासाठी कार्यालयामध्ये येणारे दिव्यांग नागरिक यांचेशी कार्यालयीन कामकाज पार पाडताना सलोख्याचे, सौजन्याचे, सौहार्दतेचे व एकोप्याचे वर्तन ठेवावे. असे न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा […]

The Karbhari Impact | महापालिका आयुक्त आणि महापौर बंगला स्वच्छता प्रकरण | महापालिका आयुक्तांनी प्रशासनाकडून मागवला खुलासा  | ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेच्या बातमीचा परिणाम 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका आयुक्त आणि महापौर बंगला स्वच्छता प्रकरण | महापालिका आयुक्तांनी प्रशासनाकडून मागवला खुलासा | ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेच्या बातमीचा परिणाम गेल्या वर्षभरापासून बंद  असलेला महापौर बंगला (Mayor Bungalow) आणि आयुक्त बंगल्याच्या (PMC Commissioner Bungalow)  स्वच्छतेसाठी 24 लाख 59 हजाराची  सामग्री खरेदी करण्यात आली आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने शहनिशा न करताच या सामग्रीची भांडार विभागाकडून खरेदी […]

Maharaktadan camp | महापालिकेच्या महारक्तदान शिबिरात 470 रक्तदात्यांचे रक्तदान 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे महाराष्ट्र

महापालिकेच्या महारक्तदान शिबिरात 470 रक्तदात्यांचे रक्तदान पुणे |. राज्यशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार तसेच डॉ. तानाजी सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात  ९ फेब्रुवारी रोजी ‘महारक्तदान शिबिर’ मोहिमे अंतर्गत एकूण १३ आरोग्य संस्थामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ३५८ पुरुष व ११२ स्त्रिया असे एकूण ४७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. (pmc […]

Mohalla Committee | PMC Pune | मोहल्ला कमिटीच्या कामकाजाबाबत अधिकारी उदासीन  | प्रशासकीय कारवाई करण्याचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा इशारा 

Categories
Breaking News PMC social पुणे

मोहल्ला कमिटीच्या कामकाजाबाबत अधिकारी उदासीन | प्रशासकीय कारवाई करण्याचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा इशारा पुणे | नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांना समस्या सांगण्यासाठी व्यासपीठ असावे, म्हणून मोहल्ला कमिटीच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या कमिटीच्या कामकाजाबाबत मुख्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उदासीन असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिका […]

Water Closure | येत्या सोमवारी व मंगळवारी सिंहगड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या सोमवारी व मंगळवारी सिंहगड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या सोमवारी व रविवारी  बाधित होणारे भागास  पाणीपुरवठा बंद होणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. […]

Hoarding Action | होर्डिंग वर कारवाई होत नाही म्हणून एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली! 

Categories
Breaking News PMC पुणे

होर्डिंग वर कारवाई होत नाही म्हणून एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली! | महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा पुणे | शहरातील अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्याची बाब महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे घेतली आहे. मात्र काही क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कारवाई तीव्र होत नाही. नगर रोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसापासून […]

Pune | Property Tax Hike | पुणेकरांना मिळणार दिलासा!  मिळकतकरात वाढ होणार नाही?

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांना मिळणार दिलासा!  मिळकतकरात वाढ होणार नाही? पुणे – पुणे महापालिकेकडून पुणेकरांवर मिळकत कर वाढीचा बोजा टाकण्यात येणार नाही. अशी शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी याबाबत मिळकत कर विभागाला तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. असे म्हटले जात आहे. (PMC pune) पुणे महापालिकेच्या २०२२-२३ या वर्षासाठी प्रशासनाने मिळकतकरात […]