Tag: PMC News
PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेचा लाभ हवा असेल तर ही माहिती जाणून घ्या
योजनेचे सभासदत्व घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
२) पुणे मनपा कार्यक्षेत्रातील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
३) आपत्यांचे आधार कार्ड (वय वर्ष २५ खालील)
४) कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे आधारकार्ड (पुणे मनपा कार्यक्षेत्रातील)
५) कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे दोन फोटो (आयकार्ड साईझ)
६) सदर योजनेची नोंदणी फी रु. १००/- वार्षिक शुल्क रु. १००/- अशी एकूण रक्कम र.रु.२००/- शुल्क आकारण्यात येत आहे.
Pune Municipal Corporation | सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात नोंदीच केल्या नाहीत
अंतर्गत अर्थान्विक्षक, पगार बिल विभागाकडून बिल लेखनिक यांना तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
परंतु, सदरच्या नोंदी सेवापुस्तकात केल्याचे दिसून येत नाही. सदरची बाब प्रशासकीयदृष्टया गंभीर आहे. (Pune Municipal Corporation News)
Drainage cleaning | Pune Municipal Corporation | नालेसफाई 100% झाली असल्याचा पुणे महापालिकेचा दावा
महापालिकेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) पावसाळा पुर्व (Before Monsoon) कामे करण्यात येत असून त्यामध्ये नाला साफसफाई करणे, नाला रूंदीकरण व खोलीकरण करणे, पावसाळी लाईन व चेंबर्स साफसफाई करणे तसेच आवश्यकतेनुसार दुरूस्ती कामे करण्यात येतात.
नाल्यांच्या लाबी पैकी आवश्यक असणारी १६५ कि.मी लांबीच्या नाल्यांची साफसफाई व गाळ काढणे व काही ठिकाणी खोलीकरण करण्यात आलेले आहे.
Sadhu Wasvani Bridge | साधू वासवानी पूल पाडून नव्याने बांधणार पुणे महापालिका
| 83 कोटींचा खर्च येणार
Sadhu Wasvani Bridge | साधू वासवानी पूल (Sadhu Wasvani Bridge) (कोरेगाव पार्क) ते बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडा (Integrated Transport Plan) तयार करणेच्या अनुषंगाने साधू वासवानी पूल पाडून नव्याने बांधला जाणार आहे. कलम ७२ (ब) प्रमाणे हे काम केले जाणार आहे. या कामासाठी 83 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून (Pune Civic Body) स्थायी समिती (Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Sadhu Wasvani Bridge)
Pune Municipal Corporation | कोर्ट केसेस दाखल करण्यास विलंब न करण्याबाबत महापालिका गंभीर | मोहीम राबवली जाणार
| सर्व विभागाकडून मागवली माहिती
PMC Pune Teachers Promotion | पुणे महापालिका शाळांतील 138 उपशिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती
| मात्र शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक
PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु
| महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती
महापालिकेच्या माध्यमातून भाजपने शहरात मोठी विकासकामे केली आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही मागील यशाची पुनरावृत्ती करू. त्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन. बूथ रचनेचे सक्षमीकरण, नियोजनबद्ध निवडणूक व्यवस्थापन आणि विकासकामे व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.