Tag: PMC water supply department
Complain to Pune Municipal Corporation if tanker drivers ask for money
| Appeal of PMC Water Supply Department
PMC Water Tanker- (The Karbhari News Service) – Tankers are provided by Pune Municipal Corporation (PMC) in newly incorporated villages as well as in old areas where water is scarce. These tankers are provided completely free of charge. However, as per the complaint received from the citizens, it has been pointed out that the concerned tanker driver or drivers are demanding money for the said tanker.(PMC Water Supply Department)
Therefore, the Municipal Corporation has appealed to the citizens that in such cases, no money should be given to the tanker driver, driver or any other related person. If money is demanded in any way, the said tanker number, name of concerned person, name of complainant, address, telephone number including Pune Municipal Corporation toll free number 18001030222 and WhatsApp
Complaint should be made on mobile number 8888251001 or download PMC CARE App and file complaint with photo and proof. The complaint will be taken into consideration immediately through the Pune Municipal Corporation administration. This was said on behalf of the water supply department.
PMC Water Tanker | टँकर चालकांनी पैसे मागितल्यास पुणे महापालिकेकडे तक्रार करा
| महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आवाहन
PMC Water Tanker- (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमधील (Pune Municipal Corporation (PMC) नवीन समाविष्ट गावांमध्ये तसेच, जुन्या हद्दीतील ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत टँकर दिले जातात. हे टँकर पूर्णपणे मोफत दिले जातात. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. तथापि, नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनुसार संबंधित टँकर चालक किंवा ड्रायव्हर सदर टँकरकरिता पैसे मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. (PMC Water Supply Department)
मोबाईल क्रमांक ८८८८२५१००१ वर तक्रार करण्यात यावी किंवा PMC CARE App डाउनलोड करुन त्यावर फोटो आणि पुराव्यासह तक्रार नोंदवावी. तक्रारीची पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत तात्काळ दखल घेण्यात येईल. असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
Mahamadwadi Water Issue | महंमदवाडी कौसरबाग परिसरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्या वरून शिवसेना करणार आंदोलन
| शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती
Pramod Nana Bhangire- (The Karbhari News Service) प्रभाग क्र.२६ महंमदवाडी कौसरबाग मध्ये कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने 10 एप्रिल रोजी महापालिका भवन मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत प्रशासनाला सोमवार पर्यंतची मुदत दिली आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. तसेच याबाबत महापालिका प्रशासनासोबत देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. (PMC Water Supply Department)
भानगिरे यांच्या निवेदनानुसार प्रभाग क्र.२६, महंमदवाडी कौसरबाग हा प्रभाग लोकसंखेच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टिने सर्वात मोठा प्रभाग आहे. बऱ्याच महिन्यापासून प्रभागात पाणीपुरवठा कमी दाबाने व अवेळी होत आहे. अनेक भागांमध्ये मध्यरात्री, अपरात्री, पहाटे पाणीपुरवठा केला जातो. अवेळी पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोराबजी परिसर, क्लाऊड नाईन, चिंतामणी नगर, गुलाम आली नगर, ससाणे
वस्ती,काळेपडळ,बडदे मळा, दुगड चाळ, हांडेवाडी रोड,ईसीपी वास्तू ड्रीम इस्टेट, ग्रीन सिटी, नमो विहार, ईशरथ बाग,पांगारे मळा, सनश्री साळुंखे विहार, काळेपडळ, महंमदवाडी गावठाण, संपूर्ण हांडेवाडी रोड व इतर भागांमध्ये पाणी वेळेवर न येणे व कमी दाबाने येत आहे.
Baner-Balewadi Water Issue | बाणेर-बालवाडीच्या नागरिकांकडून पाणीपुरवठ्या बाबत पुणे महापालिकेचे कौतुक!
आमच्या तक्रारीची महापालिका प्रशासन आणि एल अँड टी कंपनी कडून तात्काळ दखल घेतली जाते. तसेच समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. प्रशासनाने नागरिकांचा पाणीसमस्येचा गांभीर्याने विचार करून पाणीपुरवठा विभाग व L and T कंपनीच्या माध्यमातून तक्रारीचे करून पाणीपुरवठा सुरु करून दिल्याबद्दल पाणीपुरवठा विभाग, प्रशासनाचे व L&T कंपनीचे मनस्वी आभार.
If the treated water is not used for construction, the construction will have to be stopped | PMC Commissioner Dr. Rajendra Bhosale
On one hand, the city has given the highest number of construction permits in the last year. Also, since there is less water in the dams that supply water to the city, the city is facing a crisis of water shortage, so the municipal corporation had appealed to use water from Sewage Treatment Project (STP) for construction.
However, this appeal is getting little response from construction professionals. Therefore, if the treated water is not used for construction, the construction will have to be stopped, said Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosle has given to builders.
The Khadakwasla dam chain, which supplies water to the city, has three TMC less water than last year. This water is sufficient for the city for two months. In addition, in the past few years, the city has been receiving good rainfall from July instead of June. Therefore, if the water storage in the dam reaches the bottom, there is a fear of water crisis in the city. On the other hand, as the demand for water in the city has increased to a great extent, the planning of the municipality has collapsed. Water is being supplied by tankers to 34 villages as well as in many areas in the city.
On the other hand, since the water storage in the dams is less, the irrigation department is also demanding to save water. For this, although efforts are being made by the municipality to prevent large-scale leakage in the city, on the other hand, it has come to light that drinking water is being used for construction purposes.
Municipal commissioner held a review meeting of water supply department for water planning. At that time, the construction professionals disliked the STP water and it has come to light that only 80 tankers are being demanded.
Therefore, the Municipal Corporation is going to conduct an inspection in the city to find out where the water supply for the constructions is actually coming from. Commissioner explained that if drinking water is used for construction even after appealing as per the provisions of the law, action will be taken to stop the construction along with punitive action.
In March last year, the Pune municipal corporation had forced the builders to use STP water for construction. It received a good response in the months of April and May last year, so the demand for water went up to around 80 to 85 tankers per day. However, as soon as the monsoon started, this demand decreased. Now, 80 tankers of water are going every month.
Meanwhile, builders had complained that STP water was not suitable for construction. As a solution, the municipality decided to test this water in a laboratory. However, it is said that this situation has arisen as nothing has happened in the dispute as to which department should do this inspection.
Regarding the overdue water bill of the irrigation department, the Pune Municipal Corporation has only two options!
| Proceedings for appointment of legal counsel
Pune PMC News | पाटबंधारे विभागाच्या थकीत पाणी बिलाबाबत आता पुणे महापालिकेला दोनच पर्याय!
| कायदेशीर सल्लागार नेमण्याच्या हालचाली सुरु
उद्योगाला पाणी देत नसल्याचा महापालिकेचा दावा
– मैत्रीखातर झालेली सुनावणी महापालिकेला भोवली
– मार्च अखेर पर्यंत महापालिका देणार 100 कोटी
– करारात करावा लागणार बदल
PMC Water Supply Department | पुणेकरांवर पुणे महापालिकेची 783 कोटींची पाणीपट्टी थकीत!
| थकबाकी ठेवल्यास 1 एप्रिल पासून दरमहा 1% व्याज!
Pune – (The Karbhari News Service) – PMC Water Supply Department | पुणेकरांवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची एकूण 783 कोटींची थकबाकी आहे. ही वसुली करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. पुणेकरांना आता पाणीपट्टी (Water Bill) थकीत ठेवल्यास व्याज भरावे लागणार आहे. त्याची सुरुवात 1 एप्रिल पासून करण्यात येणार आहे. दरम्यान 31 जानेवारी पर्यंतची थकबाकी भरण्यासाठी 60 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)
– पाणीपुरवठा विभागाचे आवाहन
४१ नुसार थकबाकी रकमेवर प्रतिमहा १% दराने दंडात्मक व्याज आकारण्याचा पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे. निर्णय हा नव्याने घेण्यात आला असल्याने दिनांक ३१ जानेवारी 2025 रोजीची थकबाकी भरणेस दिनांक ३१ मार्च अखेर ६० दिवसांची मुदत देण्यात येत आहे. 1 एप्रिल पासून थकबाकी रकमेवर व त्यानंतरच्या कोणत्याही थकित रकमेवर १% प्रतिमहा दंडात्मक व्याज आकारण्यात येणार आहे याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी. असे आवाहनात म्हटले आहे.
– वसुली बाबत उद्या आढावा बैठक
Pramod Nana Bhangire | महंमदवाडी परिसरातील सोसायट्यांचा पाणी प्रश्न सुटणार!
| आढावा बैठकीत प्रमोद नाना भानगिरे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना केल्या सूचना
याबाबत भानगिरे यांनी सांगितले कि, परिसरात महापालिकेकडून 9 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र त्या चालू करण्यात आल्या नाहीत. मात्र आता Sangriya Society बूस्टर येथून नाविन पाइप लाइन टाकून raheja vista Society परिसरात पाणीपरवठा करणेसाठी कामे करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पाणीपरवठा विभाग अधिकारी यांचे समवेत बैठक घेण्यात आली. तसेच दोराबजी येथील बांधून पूर्ण असलेल्या तीन टाक्याचे अनुषंगाने पाणीपरवठा करण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. लवकरच ही कामे मार्गी लागणार असून परिसरातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. असे भानगिरे यांनी सांगितले मी.