MLA Sunil Tingre Vs Jagdish Mulik | सुनिल टिंगरे यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला | भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा टोला

Categories
Breaking News PMC Political पुणे

सुनिल  टिंगरे यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला | भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा टोला वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात केलेले लाक्षणिक उपोषण म्हणजे त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला असेच म्हणावे लागेल. असा टोला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लगावला. मुळीक म्हणाले, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या माध्यमातून विविध विकास […]

Contract Employers-: कंत्राटी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा ! | मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

कंत्राटी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा ! | मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा पुणे | पुणे महानगरपालिकेच्या सर्व खात्यात एकूण १०,७९० कंत्राटी पद्धतीने अतिशय प्रामाणिकपणे कामे  करतात. तरीदेखील गेली दोन वर्षे झाले  बोनस, घरभाडे व रजा वेतन पुणे महानगरपालिकेने बंद केलेलं आहे. सुरक्षा रक्षकाच्या सेवा निवृत्तीचे वय ४५ वर्षाची अट रद्द करुन […]

Contract Employees | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मेळावा | 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे मानले आभार

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मेळावा | 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे मानले आभार पुणे महानगरपालिकेतील (PMC pune) कंत्राटी कामगारांचा मेळावा (Contract employees Gathering) काँग्रेस भवन येथे पार पडला. या मेळाव्यामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे (Sunil Shinde) यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. या मेळाव्यामध्ये गेली सहा महिन्यापासून 45 वयाची अट […]

Hadapsar | Market | हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार! | नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा

Categories
Breaking News PMC social पुणे

हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार! | नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा पुणे | हडपसर मधील चिंतामणी नगरच्या (Cihintanani Nagar, Hadapsar) भाजी मंडई ला (vegetable market) शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती. त्यामुळे इथल्या  गाळेधारकांचे खूप नुकसान झाले होते. तेव्हापासून भाजी मंडई बंद आहे. मात्र आता लवकरच मंडई पूर्ववत होणार आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया (tender process) […]

Madhav Jagtap | PMC Pune | भाडेतत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही! | परवाना रद्द करणार असल्याची उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे

भाडेतत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही! | परवाना रद्द करणार असल्याची उपायुक्त माधव जगताप यांची माहिती पुणे | शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडेतत्वावर (On Rent) देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक (Hawkers) अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने (Encroachment department) अशा पथारीधारकावर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. […]

7th Pay Commission | PMPML | पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% सातवा वेतन आयोग लागू करा | पीएमटी इंटक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Categories
Breaking News Commerce PMC Political social पुणे

पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% सातवा वेतन आयोग लागू करा | पीएमटी इंटक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी पुणे | पीएमपीएलच्या (PMPML) 10 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अजूनही पूर्णपणे सातव्या वेतन आयोगाचा (7th Pay Commission) लाभ देण्यात आलेला नाही. मागील वर्षी त्यांना 50% सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. मात्र 100% आयोग लागू करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचे […]

Scavenger | सफाई कामगारांच्या वारसांना लाभ देण्याबाबत महापालिका करणार अंमलबजावणी | वारसा हक्काची प्रकरणे सादर करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

Categories
Breaking News PMC social पुणे

सफाई कामगारांच्या वारसांना लाभ देण्याबाबत महापालिका करणार अंमलबजावणी | वारसा हक्काची प्रकरणे सादर  करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश पुणे | सफाई कामगारांच्या (Scavenger)व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या (Lad Committee) शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून (State government) घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने (PMC Pune) देखील यावर अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. सफाई […]

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे 6 एप्रिल पासून बसणार उपोषणाला ! कारण जाणून घ्या

Categories
Breaking News PMC Political social पुणे

आमदार सुनिल टिंगरे 6 एप्रिल पासून बसणार उपोषणाला! कारण जाणून घ्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील (vadgaonsheri constituency) विविध मूलभूत प्रश्नांबाबत आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) उपोषणाला बसणार आहेत. टिंगरे यांनी या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांना निवदेन दिले आहे. वडगाव शेरीत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. […]

Garbage collection Vehicles | पालकमंत्र्यांच्या हस्ते कचरा संकलन वाहनांचे लोकार्पण | वाहनांवर ७ वर्षासाठी सुमारे ३२५ कोटी खर्च होणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

पालकमंत्र्यांच्या हस्ते कचरा संकलन वाहनांचे लोकार्पण | वाहनांवर ७ वर्षासाठी सुमारे ३२५ कोटी खर्च होणार पुणे |  पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही वाहने शहर स्वच्छता आणि पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरतील, असा विश्वास श्री.पाटील यांनी व्यक्त […]

GPA | जीपीए च्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम जोशी यांची निवड

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

जीपीए च्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम जोशी यांची निवड | नवीन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ संपन्न | सर्वांना एकत्र घेऊन काम करणार असल्याची डॉ. जोशी यांची ग्वाही वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (General practitioners association) च्या अध्यक्षपदाचा पदभार डॉ. श्रीराम जोशी यांनी रविवारी स्विकारला. संघटनेच्या २०२३-२४ या वर्षासाठीच्या कार्यकारीचा पदग्रहण समारंभ पार पडला. डॉक्टर म्हणून […]